पण प्रत्यक्षात तसं झालंच नाही. हातात तो रबरी डिल्डो खेळवत ती माझ्या मागं आली. मी खुर्चीवर झुकलेल्या अवस्थेत अडकलो होतो. माझ्या मागून मला चिकटत तिनं खालून तिचा उजवा हात पुढं घेतला. ट्रॅकपँट फाडून बाहेर यायचा प्रयत्न करणार्या माझ्या हत्याराला तिनं कुरवाळलं. मग दोन्ही हात माझ्या पाठीवरुन फिरवत खाली आणले.
पाठीवर तिच्या दोन्ही हातांचा स्पर्श जाणवला तसा, तिच्या हातातला डिल्डो कुठं गेला ते बघण्यासाठी मी मान मागं वळवली. तिनं तो गाजरासारखा तोंडात पकडल्याचं बघून माझा लंड जोरात आचके देऊ लागला. तोंडातल्या तोंडात ती तो डिल्डो फिरवत होती, चोखत होती, चावत होती. तिच्या लाळेनं तो पूर्ण ओलाचिंब झालेला दिसत होता.
तोंडात तो रबरी लवडा घोळवत असतानाच तिनं दोन्ही हातांनी माझी ट्रॅकपँट खाली खेचली. गुडघ्यापर्यंत पँट सोडून तिचे हात पुन्हा माझ्या कंबरेवर आले. दोन्ही हातांची लांबसडक बोटं माझ्या अंडरवेअरच्या इलॅस्टिकमधे घुसवत तिनं खाली खेचली. ताठलेल्या लवड्यामुळं माझी अंडरपँट पुढून अडकली होती. दोन बोटांच्या चिमटीत ती पकडत तिनं सोडवून घेतली आणि खाली वाकत ट्रॅकपँट नि अंडरपँट पूर्ण काढून टाकली.
Marathi sex stories – वहिदा – एका मुस्लिम महिला ची पुच्ची झवली
एक तर माझ्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. वरुन तिच्या हातांचा स्पर्श शरीरभर सळसळत होता. हात बांधलेले असल्यानं मला फार हालचालही करता येत नव्हती. पण पुढं काय होणार या कल्पनेनं अंगात उत्साह संचारला होता.
माझ्या मांड्यांवर तिच्या मांड्या घासल्या जात होत्या. तिच्या ओलसर योनीचा गरम स्पर्श माझ्या पार्श्वभागावर जाणवत होता. पाठीमागून दोन्ही हात पुढं घेऊन ती माझ्या कडक झालेल्या हत्याराशी खेळत होती. एका हातानं माझ्या गोट्या कुरवाळत होती. दुसर्या हातानं लवड्यावरची स्किन सराईतपणे मागं-पुढं करत होती. माझे दोन्ही हात बांधलेले असल्यानं, जे काही ती करत होती त्याचा निमूटपणे आनंद घेण्यापलिकडं मी काहीच करु शकत नव्हतो.
अचानक ती मागं सरकली. माझ्या काही लक्षात यायच्या आत तिचे हात माझ्या गांडीवरुन फिरत होते. दोन्ही हातांनी गांड फाकवून तिनं मधल्या भोकावरुन बोट फिरवलं.
दुसर्याच क्षणी मला तिथं ओलसर पण कडक स्पर्श जाणवला. तो स्पर्श कशाचा आहे हे लक्षात येताच मी ओरडलो –
“हे काय चाललंय?”
“तुम्हाला हवं होतं तेच चाललंय, सर!” ती शांतपणे म्हणाली. तिनं लाळेनं पूर्ण ओला झालेला तो डिल्डो माझ्या गांडीच्या भोकात घुसवायला सुरुवात केली. मी कळवळून ओरडलो –
“नाही. नाही. दुखतंय… आऽऽ”
“दुखतंय? इतक्यातच? अजून तर हा आत पण नाही गेला,” ती हसत-हसत बोलत होती. तिच्या हसण्यानं माझा राग अजून वाढत होता. तिचा जोरसुद्धा वाढत होता.
“पण हे आपल्या प्लॅनमधे नव्हतं, सीमा!” मी न राहवून ओरडलो.
Marathi sex stories – भाभी आणि तिच्या बहिणीला झवले
“वा रे वा! सगळं तुझ्या प्लॅनप्रमाणेच झालं पाहिजे का? माझा पण काही प्लॅन नाही का असू शकत?” बोलताना तिचं डिल्डो आत सारणं सुरुच होतं.
“पण तू तर म्हणाली होतीस की ही ‘रोल-प्ले’ची आयडीया खूपच मस्त आहे. आणि त्यात तू काय-काय करणार हे आपण दोघांनी मिळून ठरवलं होतं ना? मग आयत्या वेळी तू हे काय करत्येस?”
“मान्य आहे की आपण माझ्या रोलवर बोललो होतो. पण त्यात तू तुझ्या एकट्याच्याच फॅन्टसीचा विचार केलास असं नाही का वाटत तुला? सेक्स टॉईजचा डेमो द्यायला एक सेल्सगर्ल येते आणि डेमोच्या निमित्तानं ‘तुला’ सेक्स प्लेझर देते, असाच प्लॅन केलास ना तू?” तिच्या बोलण्यात आता राग दिसून येत होता. आणि त्याच रागानं ती तो डिल्डो अजून आत घुसवत होती.
“सीमा, प्लीज! तुला प्लॅन मंजूर नव्हता तर तसं सांगायचं होतंस ना. आधी हो म्हणून नंतर बदल करणं चुकीचं आहे. आपलं काय ठरलं होतं? माझे हात बांधल्यावर तू तो रबरी डिल्डो स्वतःच्या मागं घालून मला डेमो दाखवणार, बरोबर?”
“अगदी बरोबर! तुला माहितीय मला मागून घातलेलं अजिबात आवडत नाही. पुढुन मी तुला कधीतरी अडवलं का? पण तुझी फॅन्टसी पूर्ण करण्यासाठी तू प्लॅनमधे हा बदल केलास. मी म्हणत होते, डिल्डो पुढुन घेते. पण तू म्हणालास, नाही. मागूनच घ्यायचा. त्यावेळीच माझ्या डोक्यात हा प्लॅन तयार झाला. घे आता मागूनच!” असं म्हणून तिनं अजून जोर लावून डिल्डो आत घुसवला.वेदनेनं माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी कळवळून तिला विनंती केली –
“सीमा, प्लीज मला माफ कर. मी पुन्हा तुझ्यावर मागून घ्यायची जबरदस्ती नाही करणार. मी मुद्दाम प्लॅनमधे मागून डिल्डो घ्यायची आयडीया घुसवली होती. पण माझी आयडीया आता माझ्याच मागं घुसलीय. सॉरी सीमा! आय लव्ह यू सीमा…”
“ओह्, आय लव्ह यू टू डार्लिंग,” असं म्हणत तिनं डिल्डो बाहेर खेचला. पुढं येत तिनं तो रबरी लवडा खुर्चीवर ठेवला आणि पटापट माझे दोन्ही हात सोडवले. मग मला करकचून मिठी मारत, टाचा उंचावून तिनं आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले. माझ्या ओठांची, चेहर्याची चुंबनं घेत असतानाच तिनं मला धक्का देऊन खाली पाडलं.
अंगावर उरलेला एकमेव कपडा, तिची लाल चड्डी तिनं उतरवली. मी पाठीवर पडलो होतो. माझा लवडा ताठलेलाच होता. ती चड्डी काढत असताना तर तो अजून आचके द्यायला लागला.
माझ्या दोन्ही बाजूंना पाय टाकत ती खाली बसली. एका हातानं आपल्या योनीपाकळ्या फाकवत दुसर्या हातानं तिनं माझा लवडा हातात घेतला. नेम धरुन लवडा योनीत घुसवताना तिच्या चेहर्यावर समाधान ओसंडून वाहत होतं. माझा लवडा हळूहळू तिच्या आत-आत शिरत असतानाच मी हात लांब करुन तिचे कडक स्तनगोळे ताब्यात घेतले.
हळू-हळू माझ्या लवड्यावर वर-खाली होताना तिनं विचारलं –
“अजून कुठल्या खेळण्याचा डेमो बघायचाय का, सर?”